सध्याच्या काळात ताणतणाव बरा नव्हे..!
ताणतणाव दूर करण्यासंबंधी 👇या टिप्स तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत ठरतील...
#मीचमाझारक्षक
#coronavirus
#COVID19
#WarAgainstVirus
#FightAgainstCoronavirus
काय म्हटलं आहे पत्रात?
“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे..
पाहा व्हिडीओ