Pages

Pages

Pages

Friday, August 26, 2022

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना

सदर योजना फक्त अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कार्यान्वित आहे. 
1. कोण अर्ज करू शकतो?
वैयक्तिक व्यक्ती
प्रोपायटरी फर्म
शेतकरी उत्पादक कम्पनी/ संस्था/गट
महिला बचत गट
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
पार्टनरशिप फर्म

2.योजनेची वैशिष्ट्ये
योजनेचा कालावधी 2020 ते 2025 (5 वर्षाकरिता)
नवीन उद्योगांना चालना आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या उद्योगांचे विस्तारीकरण
वय मर्यादा 18 वर्षे व वरील
कोणत्याही शिक्षणाची अट नाही
प्रकल्प खर्चावर 35% अनुदान, अनुदानाची मर्यादा 10 लाख

No comments:

Post a Comment