प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटलीतील रोम शहरात अडकून पडल्या आहेत. त्यांनी एक खुलं पत्र युरोपियन देशांना उद्देशून लिहिलं आहे. From your Future असं या पत्राचं शीर्षक आहे. या पत्राचा मराठी अनुवाद लेखिकेची परवानगी घेऊन करण्यात आला आहे. मिलेनिअल मराठीने यासंदर्भातला व्हिडीओ प्रकाशित केला आहे. मुक्ता बर्वेने या मराठी पत्राचं वाचन केलं आहे. तर अभिनेते उदय सबनीस यांची या व्हिडीओला प्रस्तावना आहे.
Click up
काय म्हटलं आहे पत्रात?
“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे..
पाहा व्हिडीओ
No comments:
Post a Comment