सर्व नागरिकांना कळविणेत येते की, तलासरी नगरपंचायत लगतचे क्षेत्रामध्ये वापी येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तरी कोरोना विषाणू संसर्ग रोखणे करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तलासरी नगरपंचायत हद्दीतील गुरुवार दि.21/5/2020ते रविवार दि 24/05/2020 या कालावधीत सर्व दुकाने बंद राहतील.केवळ मेडिकल दुकाने, दवाखाने,बी-बियाणे दुकाने उघडे राहतील. तसेच दूध दुकाने केवळ सकाळी 7:00 ते 10:00 व साय 5:00 ते 7:00 या कालावधीत उघडे राहतील.
तसेच या कालावधीत परराज्यातून जाणे-येणंस व्यापाऱ्यांना संपूर्ण बंदी असेल. तसेच पीक-अप, टेम्पो, रिक्षा यांना देखील नगर पंचायत हद्दीत बंदी राहील.
यांची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नगर पंचायतीस सहकार्य करावे ही नम्र विनंती.
No comments:
Post a Comment