तहसीलदार कार्यालय तलासरी यांच्याकडून आदेश देण्यात आले की, मा. नगराध्यक्ष/ उपाध्यक्ष / नगरसेवक यांना कळवण्यात येते की सध्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यास दि. 15/06/2020 ते 17/06/2020 रोजीपर्यंत तलासरी नाक्यावरील बाजारपेठ बंद करण्यात येत आहे. तसेच तलासरी तालुक्यातील व्यापारी लोकानी व सामान्य लोकांनी सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment