दिनांक 17/6/2020 संध्याकाळ 6:00 पर्यंत चा अहवाल
🏥रुग्ण क्रमांक 485 ते 524
*40 नवीन रुग्ण*
*एकूण स्त्री रुग्ण* : 21
*एकूण पुरुष रुग्ण* : 19
*तालुका निहाय रुग्ण संख्या*
*वाडा तालुका* : 17
🏥रुग्ण क्र. 485-492- प्रा आ केंद्र खनिविली येथील अधिकारी कर्मचारी व निवास स्थानात राहणारे त्यांचे कुटुंबिय आहेत.
🏥रुग्ण क्र. 493-497- खारीवली तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत.
🏥रुग्ण क्र. 498-499- खुटलपाडा तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत.
🏥रुग्ण क्र. 500- बिलघर तालुका : वाडा येथील रहिवासी आहे.
🏥रुग्ण क्र. 501- भावेघर तालुका : वाडा येथील रहिवासी आहे.
*जव्हार तालुका* - 2
🏥रुग्ण क्र. 502-503 - केळघर तालुका: जव्हार येथील रहिवासी आहेत.
*विक्रमगड तालुका* - 14
🏥रुग्ण क्र. 506-517- डोल्हारी तालुका- विक्रमगड येथील रहिवासी आहेत.
*डहाणू तालुका* -1
🏥रुग्ण क्र. 518- वरखंडा तालुका : डहाणू येथील रहिवासी आहे.
*तलासरी तालुका* -6
🏥रुग्ण क्र. 519- तालुका- सावरोली पाटीलपाडा तालुका : तलासरी येथील रहिवासी आहे.
🏥रुग्ण क्र. 520-521- सुतारपाडा तलासरी येथील रहिवासी आहेत.
🏥रुग्ण क्र. 522-523- दयानंद हॉस्पिटल तालुका- तलासरी येथील कर्मचारी आहेत.
🏥रुग्ण क्र. 524- दापचरी युनिट तालुका- तलासरी येथे पोलीस खात्यात कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment