|अनुसूचित जमाती व अनुसूचित जाति प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना|
(1) नवीन विहीर खोदकाम
(2) जुनी विहीर दुरुस्ती
(3) ठिबक सिंचन संच
(4) तुषार सिंचन संच
(5) पंप संच
(6) विज जोडणी आकार
(7) पाईप लाईन
आवश्यक कागदपत्रे:-
1)७/१२
2)८ अ,
3)बॅक पासबुक,
4)आधारकार्ड,
5)फोटो
6)जात प्रमाणपत्र
7) रू. 1.50 लाख पर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र-तहसिलदार यांचे स्वाक्षरीसह
8) ग्रामपंचायत चा ठराव
9) सातबारा वर ऐका पेक्षा जास्त नाव असल्यास संमती पत्र 100 स्टॅम्प पेपरवर
10) सोबत मोबाईल- OTP साठी
लाभार्थी अर्ज खालील वेबसाईटवर online करावेत.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
संपर्क:-
कृषि अधिकारी
पंचायत समिती
No comments:
Post a Comment