प्रशिक्षणार्थी, स्टोअर/ गुणवत्ता नियंत्रण/ उत्पादन/ खरेदी/ घरबांधणी/ खाती आणि संचालन/ प्रयोगशाळा/ मशीन ऑपरेटर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा-2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 29 ते 31 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, ITI प्रशिक्षणार्थी, स्टोअर/ गुणवत्ता नियंत्रण/ उत्पादन/ खरेदी/ घरबांधणी/ खाती आणि संचालन/ प्रयोगशाळा/ मशीन ऑपरेटर
- पद संख्या – 164+ जागा
- शैक्षणिक पात्रता – SSC/ Graduation(Refer Advertisement)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – मुंबई
- जिल्हा – पालघर
- नोकरी ठिकाण – पालघर
- निवड प्रक्रिया – रोजगार मेळावा
- मेळाव्याचा पत्ता – शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा, पाली ता.वाडा जि.पालघर येथे
- रोजगार मेळाव्याची तारीख – 29 ते 31 जुलै 2022 आहे
- Contact for Career Guidance as the following:
No comments:
Post a Comment