दि. 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान, "घरोघरी तिरंगा" या अभियानात; राज्यातील सर्व नागरिकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.
राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवू या आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होऊया!
No comments:
Post a Comment