Friday, August 5, 2022

पीएम किसान सम्मान निधी योजना (संधीचा लाभ परत एकदा)


         शेतकरी बंधु-भगिनींनो,  संधीचा लाभ घेणारे इच्छूक शेतकरी खालील  कागदपत्रे घेऊन जवळील जन सेवा केंद्रांकडे संपर्क करावे.
1. 7/ 12 उतारा व 8अ उतारा
2.आधार कार्ड
3.मोबाईल नंबर
4.रेशन कार्ड
5.स्वयं शेतकरी उपस्थित राहणे
6.पासबुक
वरील कागदपत्रे घेऊन जवळील जन सेवा केंद्र(CSC) यांच्याकडे पीएम किसान सम्मान निधी योजनाचे नवीन नाव नोंदणी करावे.

No comments: