Friday, August 26, 2022

शासकीय योजना (प्रकल्प)

शासकीय योजना(प्रकल्प)

1) गाई-म्हशी विकत घेणे :-
प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस .सी./एस .टी .साठी ) 

2) शेळीपालन :-
प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड 
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस .टी.)

3) कुक्कुटपालन :-
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी 
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.) 

4) शेडनेट हाऊस :-
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे 
(शासकीय योजना - ५० % )

5) पॉलीहाउस :-
 प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
 (शासकीय योजना - ५० % )

6) मिनी डाळ मिल :-
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख 
  (शासकीय योजना - ५० % ) 

7) मिनी ओईल मिल :-
  प्रकल्प खर्च -५ लाख 
(शासकीय योजना - ५० % ) 

8) पॅकिंग व ग्रेडिंग सेटर :-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9) ट्रॅक्टर व अवजारे :-
 प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10) पॉवर टिलर :- ८ बी.एच.पी. च्या कमी 
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 

11) पॉवर टिलर :- ८ बी.एच.पी. च्या जास्त(वर)
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12) काढणी व बांधणी यंत्र :-
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13) रोटाव्हेटर :- २० बी.एच.पी. खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
रोटाव्हेटर-२० बी.एच.पी .वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 

14) कडबाकुट्टी यंत्र/पेरणी यंत्र :-
२० बी.एच.पी. खालील चलित 
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
२० बी.एच.पी. वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 

*15) उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका :-* ( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर 

*16)छोट्या रोपवाटिकासाठी :-* ( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

*17) गोडाऊन(वेअर हाउस) :-*
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन 
  (शासकीय योजना-२५ %)

*18) शीतगृह ५००० मेट्रिक टन साठी:-* 
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी 
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

*19 गांडूळ खत प्रकल्प :-*
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती 
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प 

*20) उसाच गुऱ्हाळ :-*
प्रकल्प खर्च- १४ लाख 
(शासकीय योजना- ५० %)

*21) फळ प्रक्रिया उद्योग :-*
 प्रकल्प खर्च- २४ लाख 
(शासकीय योजना - ४० %)

*22) फळबाग लागवड(एन.एच.बी.):-*
  प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर 
  (शासकीय योजना- ४० %)

*23) स्पिरुलीना (शेवाळ शेती):-*
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख 
    (शासकीय योजना - ५० % ) 

*24) भाजीपाला सुकवणे:-*
   प्रकल्प खर्च-२४ लाख 
   (शासकीय योजना-४० %)

*25) कृषि सल्ला व सेवाकेंद्र :-*
   प्रकल्प खर्च-५ लाख 
   (शासकीय योजना-४०%)

*26) सोयाबीन मिल्क व उत्पादने:-*
     प्रकल्प खर्च- ८ लाख 
     (शासकीय योजना- ४० %)

*27) कृषी पर्यटन(ऍग्रो टूरीझम):-* प्रकल्प खर्च-१० लाख 

⭕जरी ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेली तरीही आपल्या *"तरुण उढ्योजक"*  तसेच *"शेतकरी बांधवाना"* जरूर पाठवा.
--------------------------------------
*1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* 
महाराष्ट्र शासन.
उद्योग संचालनालय,
जिल्ह्य उद्योग केंद्र,कार्यालय.

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना *नवीन उद्योजक बनण्याची, सुवर्णसंधी,,,,* 
योजनेचे नाव ::::--
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}*
 🌺🌺🌺🙏🌺🌺🌺

*योजने विषयी थोडेसे हितगुज*

योजनेचे संकेतस्थळ :-
 *http://maha-cmegp.gov.in* 

 योजनेचे कार्यक्षेत्र :- *महाराष्ट्र* 

 योजनेचे निकष :-
*1) वयोमर्यादा 18 ते 45*     
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
*2) शैक्षणिक पात्रता* 
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास 
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 
*3)  उत्पादन उद्योग :-* ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 
*4)  सेवा  उद्योग :-* ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख 

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे 
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
 (iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

*5) स्वगुंतवणूक :-* 5 ते 10%

*6) अनुदान मर्यादा:-* 15 ते 35 % 
*7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे*

*8) पात्र मालकी घटक :-*  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

*9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र खालील प्रमाणे :-*

1)पासपोर्ट साइज फोटो 
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल 
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना 

टीप :- वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक  1 ते 4 हे 300 KB पर्यंत व  अ क्र 5 आणि 6 हे 1 MB  पर्यंत असावे .

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ
 *http://maha-cmegp.gov.in* 
सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत 
    
▪5% - 10% स्वतःचे भांडवल
▪60% - 80% बँकेचे कर्ज 
▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
*▪एक कुटुंब एक लाभार्थी*

*माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची फुढिल यादी*
 *1)* थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
*2)* फॅब्रिक्स उत्पादन
*3)* लॉन्ड्री
*4)* बारबर
*5)* प्लंबिंग
*6)* डिझेल इंजिन पंप्स इटीसीची दुरुस्ती
*7)* स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
*8)* बॅटरी चार्जिंग
*9)* आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
*10)* सायकल दुरुस्तीची दुकाने
*11)* बॅन्ड पथक
*(12)* मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
*(13)* इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती
*(14)* ऑफिस प्रिंटिंग आणि बांधणी
*(15)* काटेरी तारांचे  उत्पादन
*(16)* अनुकरण ज्वेलरी (बांगड्या) बनविण
*(17)* स्क्रू/बॉल बीयरिंगचे मॅन्युफॅक्चरिंग
*(18)* ENGG. वर्कशॉप
*(19)* स्टोरेज बॅटरिजचे मॅन्युफॅक्चरिंग
*(20)* हँडमॅड युटेंसिल्स ऑफ कॉपर  उत्पादन
*(21)* रेडिओचे उत्पादन
*(22)* व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
*(23)* कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
*(24)* ट्रंक आणि पेटी उत्पादन
*(25)* ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
*(26)* कॉम्प्यूटर असिंबिंग
*(27)* वेल्डिंग वर्क
*(28)* ​​प्लॅटफॉर्म स्केल्स/धर्मकांता यांचे मॅन्युफॅक्चरिंग
*(29)* इलेक्ट्रॉनिक ब्लॉक आणि अलार्म टाईम पीक्सचे मॅन्युफॅक्चर
*(30)*  विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
*(31)* मशीनरीचे सुटे भाग/बेअरिंग इत्यादींचे मॅन्युफॅक्चरिंग.
*(32)* मिक्सर ग्रिंडर आणि इतर घराच्या वस्तू  बनविणे. 
*(33)* प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग व्हिडिओ आणि फोटो स्टुडिओ
*(34)*  बॅग उत्पादन
*(35)* मंडपडेकोरेशन
*(36)* कॉटन बेड/उशा
*(37)* कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
*(38)* झेरॉक्स सेंटर
*(39)* चहा स्टॉल
*(40)* मिठाईचे उत्पादन
*(41)* होजीअरी उत्पादन
*(42)* रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
*(43)*  खेळणी आणि बाहुली बनविणे
*(44)* थ्रेड बॉल्स आणि वूलन बॉलिंग बनवणे
*(45)* डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती 
*(46)* मोटार रिविंडिंग
*(47)* वायर नेट बनविण
*(48)* हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
(*49)* पेपर पिनचे मॅन्युफॅक्चर
*(50)* सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
*(51)* हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
*(52)* केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र
*(53)* पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस
*(54)* सिल्क साड्यांचे उत्पादन
*(55)* रसवंती
*(56)* मॅट बनविणे
*(57)* फायबर आयटम उत्पादन
*(58)* पिठ चक्की
*(59)* कप बनविणे
*(60)* वूड वर्क
*(61)* स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
*(62)* जिम सर्विसेस 
*(63)* आयुर्वेदिक औषध उत्पादन
*(64)* फोटो फ्रेम
*(65)* पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
*(66)* खवा व चक्का युनिट
*(67)* गुळ तयार करणे
*(69)* फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
*(70)* घाणी तेल उद्योग
*(71)* कॅटल फीड
*(72)* दाळ मिल
*(73)* मिनी तांदूळ शिलिंग युनिट/राईस मिल
*(74)* कॅन्डल उत्पादन 
*(75)*  तेलउत्पादन
*(76)* शैम्पू उत्पादन
*(77)* केसांच्या तेलाची निर्मिती
*(78)* पापड मसाला उदयोग
*(79)* बर्फ/ICE कॅंडीचे मॅन्युफॅक्चरिंग
*(80)* बेकरी प्रॉडक्ट्स 
*(81)* पोहा उत्पादन
*(82)*  बेदाना/मनुका उद्योग/बियाणे प्रक्रिया
*(83)* सोन्याचे काम (ज्वेलरी वर्क)
*(84)* चांदीचे काम
*(85)* स्टोन क्रशर  व्यापार
*(86)* स्टोन कटिंग पॉलिशिंग

💐
 *सदर योजनांअंतर्गत आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल.....*
🌺
*नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....*


          *🙏धन्यवाद 🙏*
*अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.* 
===================
*जिल्हा उद्योग केंद्र (DIC)*
 
*महाराष्ट्र राज्य शासन*

    🌻🌻🌻🙏🌻🌻

No comments: