गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात एक अशी whatsapp वर text message फ़िरवली जात आहे की रात्री बेरात्री काही अनोळखी लोक चोरी करण्यास फिरत आहे, अशी अफवा फसरवली जात आहे. ग्रामपंचायतातील सदस्यांनी या अफवाविषयी माहिती सरपंचला देऊन जनतेमधील ज्या गैरसमजाची भीती आहे, त्या अफवा आहेत असे जनतेला सांगण्यात यावे.
No comments:
Post a Comment