Wednesday, April 22, 2020

पालघर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांची यादी

 पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन, लोकांनी अशा क्षेत्रा पासून दूर राहिल्यामुळे कोरोना विषाणू चा प्रसार थांबविण्यास साहाय्य व्हावे याकरिता जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहिर केली आहेत.

पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) पुढील प्रमाणे:-
1. मौजे सफाळे, ता.पालघर (सफाळे-डोंगरी, सफाळे, उंबरपाडा, कर्दळ या गावाचे क्षेत्र)
2. मौजे उसरणी, ता.पालघर (उसरणी, दांडा,खटाळी या गावाचे क्षेत्र)
3. मौजे काटाळे, ता.पालघर (काटाळे, लोवरे, वाकडी, वसरोली, वांदिवली, खरशेत, मासवण, निहे या गावाचे क्षेत्र)
4. मोजे. दसरा पाडा, गंजाड, ता.डहाणू (दसरापाडा, गंजाड, महालपाडा या गावाचे क्षेत्र)
5. मौजे कासा, ता.डहाणू (कासा गावठाण, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, मातेरापाडा, विठ्ठलनगर, गायकवाडपाडा, काटकरपाडा, घाटाळपाडा या गावाचे क्षेत्र)
6. मौजे रानशेत सारणी ता.डहाणू (भोईरपाडा, वरखंडपाडा, वाकीपाडा, सारणीफाटा,सारणी, डोगरीपाडा, करवटापाडा, गावठाणपाडा, मानीपाडा)

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) पुढील प्रमाणे: 
गोकुल टाउनशिप, विरार (पश्चिम) हनुमान नगर, नालासोपारा (पश्चिम) आनंदनगर, वसई (पश्चिम) सेंट्रल पार्क नालासोपारा (पूर्व) धानिव बाग, नालासोपारा (पूर्व) यशवंत विवा टाउनशिप, नालासोपारा (पूर्व) एम बी.इस्टेट, विरार (पश्चिम) साई नगर, वसई (पश्चिम) दत्तनगर, नालासोपारा (पूर्व) डॉन लेन, नालासोपारा (पूर्व) रहमत नगर, नालासोपारा (पूर्व) पापडी, वसई (पश्चिम) जगन्नाथ नगर, वसई (पूर्व) उमेळमान वसई (पूर्व) गावड निवास, विरार (पूर्व) भंडारपाडा, विरार (पश्चिम), कासारपाडा, वसई (पूर्व), मिनानगर, वसई(पश्चिम), गुलमोहर हाईट्स विरार (पश्चिम) वाय. के. नगर विरार (पश्चिम), गासगाव गाव, नालासोपारा (पश्चिम), पुरा आगाशी-चाळपेठ रोड प्रगति नगर, नालासोपारा (पूर्व) फुलपाडा, विरार (पूर्व), विना सरस्वती वसई (पूर्व) मधुबन, वसई (पूर्व) लक्ष्मी नगर, नालासोपारा (पूर्व) राजोडी, नालासोपारा (पश्चिम) एव्हरशाईन सिटी, वसई (पूर्व) निळेगांव, नालासोपारा (पश्चिम) पुरापाडा, विरार (पश्चिम)

प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र:
गिरिराज कॉम्प्लेक्स, विनी रेसिडेन्सी, अरिहंत ज्योत, सेंट्रल पार्क, नासीम चाळ, दरबीस बिल्डींग, अकसर अपार्टमेंट, के.टी.हामांनी, नवदुर्ग अपार्टमेंट, दोहा नगर, बोरी कॉलनी, रम्मा अपार्टमेंट, पापडी, बालाजी अपार्टमेंट, वरद विनायक विल्डीग, गावड निवास, नारंगी, बाबजी अपार्टमेंट, सावित्री बरफ चाळ, मरबाळ ए. आर. के. कॉ, ऑफ, हा. सोसायटी, गुलमोहर कॉम्लेबजक्स, श्रीवल्लभ दर्शन सोसायटी, टाकीपाडा, गुरुकृपा अपार्टमेंट , गोविद स्मृती अपार्टमेंट ,विना सरस्वती अपार्टमेंट, मधुबन टाऊनशिप, शंकर राव नगर चाळ, राजोडी गांव, दत्तात्रय टॉवर, अक्षर भवन, आशिर्वाद अपार्टमेंट, पुरापाडा, आगाशी-चाळपेठ रोड

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील Containment Zone ची माहिती www.vvemc.in या संकेतस्थळावर तर पालघर जिल्हयातील ग्रामिण भागातील Containment Zone ची माहिती www.palghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपरोक्त प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone) उपोद्घातातील अ.क्र. येथील नमुद दि.१७/०४/२०२० रोजीच्या राज्य शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमुद केलेल्या सवलती लागू राहणार नाहीत व या बाबीवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागू रहाणार आहेत..

No comments: