सध्याच्या घडीला गुजरातमध्ये महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणु तालुक्यातील सतराशे खलाशी अडकले आहेत . काही खलाशी उंबरगाव खाडीवर येऊन थांबले असताना स्थानिक लोकांनी खलाशीना उतरू दिले नाही.
तेथील प्रशासनाने वैद्यकीय अधिका-याकडून सुमारे 400 खलाशी तपासले; पण गुजरात प्रशासनाने खलाशीना क्वारंटाइन न करता घरी जाण्यास सोडू दिले. केंद्र सरकाराकडून सूचना दिले होत्या कि क्वारंटाइन केल्याशीवाय सोडायचं नाही असा आदेश होता ; पण गुजरात प्रशासनाने त्या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र सरकार व जनता खेद व्यक्त करीत आहे .
No comments:
Post a Comment