Showing posts with label Career. Show all posts
Showing posts with label Career. Show all posts

Saturday, July 30, 2022

Palghar Job Fair 2022 | 10 वी ते पदवीधर उमेदवारांकरिता पालघर येथे 164+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रशिक्षणार्थी, स्टोअर/ गुणवत्ता नियंत्रण/ उत्पादन/ खरेदी/ घरबांधणी/ खाती आणि संचालन/ प्रयोगशाळा/ मशीन ऑपरेटर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा-2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 29 ते 31 जुलै  2022 आहे.
  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, ITI प्रशिक्षणार्थी, स्टोअर/ गुणवत्ता नियंत्रण/ उत्पादन/ खरेदी/ घरबांधणी/ खाती आणि संचालन/ प्रयोगशाळा/ मशीन ऑपरेटर
  • पद संख्या – 164+ जागा
  • शैक्षणिक पात्रता –  SSC/ Graduation(Refer Advertisement)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हा – पालघर
  • नोकरी ठिकाण – पालघर
  • निवड प्रक्रिया – रोजगार मेळावा
  • मेळाव्याचा पत्ता – शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा, पाली ता.वाडा जि.पालघर येथे
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 29 ते 31 जुलै  2022 आहे 

  • Contact for Career Guidance as the following: