सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे भाताचे नुकसान झाले असतील तर त्यांनी तलासरी तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी तलासरी व HDFC विमा प्रतिनिधी श्री गणेश घुगे संपर्क नं.9922342735 यांचेकडे पीक विमाचा क्लेम करावे. तसेच crop insurance या नावाचा app ला गुगल प्ले स्टोर यामधून डाउनलोड करून घ्या. crop insurance या नावाचा app चे खालील youtube लिंक पाहावी. पिक विमाचे क्लेमविषयी youtube link वर उपलब्ध आहे