Monday, April 6, 2020

PM किसान सन्मान निधि योजना : शेतकऱ्याना शेतीसाठी मिळाले 62 हजार करोड रुपये चा मदत


PM- KISAN scheme: मोदी सरकारने डिसेंबर2018 मध्ये योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत  देशांमध्ये सर्व शेतकऱ्यांना 62 हजार करोड रुपये मदत देण्यात आली आहे. लोकडाऊन झाल्यानंतर 4.91 करोड शेतकऱ्यांना बँक अकाऊंट मध्ये 2-2 हजार रुपये  पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
केंद्रीय कृषी मंत्रालय च्या सुत्रानुसार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनामध्ये देशातील जवळपास 9 करोड शेतकऱ्याचा नोंद झालेले आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबांना जवळपास 18 करोड  मदत देण्यात येईल. देशामध्ये जवळपास 14.5 करोड शेतकरी आहे, पण  या योजनेमध्ये आतापर्यंत सर्व व्हेरिफिकेशन झालेले नाही आहे. या योजनेमध्ये  वर्षभर 6000 रुपये मिळत असतात.
 PM kisan yojana चा सद्याच्या घडीला लोकडाऊनच्या दरम्यान 24 मार्च  ते 3 एप्रिल यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(DBT) च्या व्दारे 9826 करोड रुपये करण्यात आले आहे.

No comments: