Monday, February 22, 2021

भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

तलासरी,डहाणू,पालघर आणि वसई तालुक्यातील डहाणू प्रकल्प कार्यालयात नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा.
कधी
👉दिनांक 26.02.2021 शुक्रवार सकाळी 10:00 ते 06:00 पर्यंत
🛣️ कुठे
👉डहाणू नगरपरिषदेचा बी.एस.ई.एस हॉल,अदानी गेट समोर डहाणू जि. पालघर
🤷‍♂️ कुणासाठी
👉अनुसूचित जमातीमधील 10 वि,12 वि पास/नापास,डिप्लोमा,आय.टी.आय,बी.एड,डी.एड,कृषी,
कौशल्यविकास,बँकिंग क्षेत्र युवक युवतींसाठी.
📑 कागदपत्रे
👉आपला स्वतःचा बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती.
🗣️ मार्गदर्शन आणि आवाहन
👉श्रीम.आशिमा मित्तल(भाप्रसे)
प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी,डहाणू
👉जिल्हा कौशल्य विकास अधिकारी
👉औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी
👉कृषी विभागातील तज्ञ
👉विविध कंपन्यांचे प्रतिनिधी
📲 अधिक माहितीसाठी संपर्क
👉श्रीम.मते मॅडम- सहा.प्रकल्प अधिकारी- 
📞9021568225
👉श्री.काशीद साहेब- सहा.प्रकल्प अधिकारी 
📞9960933409
👉श्री.चव्हाण साहेब- सहा.प्रकल्प अधिकारी 
📞8007100460
👉श्री.मोहिते सर- शिक्षण विस्तार अधिकारी
📞9881199256
👉श्री.पाटील सर-शिक्षण विस्तार अधिकारी
📞7391896861
👉श्री.संखे सर-शिक्षण विस्तार अधिकारी
📞9890183982
👉श्री.बरुरे सर-शिक्षण विस्तार अधिकारी
📞9637706383
👉श्री.गवळी सर-शिक्षण विस्तार अधिकारी
📞8788701625
आपल्या परिसरातील युवक युवतींना कळवा🙏

No comments: