मीठ – 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.
गूळ आणि जीरा – एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.
गरम पाणी – गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.
चहा – चहात दोन काळी मीरी आणि थोडं आलं टाकून चहा बनवा. हा चहा दररोज दिवसातून दोन वेळा पिल्याने पाठदुखीपासून तुमची सुटका होईल.
No comments:
Post a Comment