पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनाचे हप्ते हवे असेल तर आपली ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. बायो मॅट्रिक प्रामाणिकरणासाठी जवळच्या csc केंद्राशी संपर्क साधा. सर्व पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत दि. ३१ मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जवळील CSC केंद्राशी संपर्क:
संदेश एंटरप्राझेस तलासरी,
मु. पो. तलासरी, पाटीलपाडा,
सुत्रकार रोड, ता. तलासरी, जि- पालघर
संपर्क: 9373241796 / 8412048541
EMAIL: digitalservices279@gmail.com
sandeshbhurkud@gmail.com
No comments:
Post a Comment