Sunday, July 31, 2022

10 वी आणि 12वी साठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन फॉर्म [Online Form]


Maharashtra State Board Education 
        
         जे विद्यार्थी इ.10 वी आणि 12वीच्या परीक्षामध्ये नापास झाले असेल किंवा परीक्षा दिली नसेल त्या विद्यार्थीकरिता 10 वी आणि 12वी साठी 17  नंबर फॉर्मचा ऑनलाइन फॉर्म भरण्यास प्रक्रिया सुरू आहे. 
        इ. 10 वी आणि 12वी साठी 17  नंबर फॉर्म या ऑनलाईन फॉर्मविषयी अधिक माहिती खालील जन सेवा केंद्राकडे संपर्क करावे.

No comments: