जमीन मालकाने7/12 वर लागलेल्या कुळाला बेदखल कसे करावे ?
शेतजममनीवर जमीन मालकाचा 'प्रत्यक्ष ताबा' आहे असे कायद्याने केव्हा मानले जाते?
1 . जमिनीचा मालक किंवा त्याचे कुटुिंबीय करीत असतील
2 . कुळ कायद्यानुसार असलेले कुळ करीत असेल
3 . उपरोक्त व्यक्तीशीवाय अशी इतर व्यक्ती करीत असेल, जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्याद्वारे स्वत:च्या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्यक्ष ताबा' आहे असे कायदा मानतो.
* अनाधिकाराने अथवा दडेलशाहीने जमिनीचा कब्जा घेणार्या इसमा वरूध्द महाराष्ट जमीन महसूल अधिनियम , १९६६ चे कलम ५९ आणी कलम २४२ अन्वयेकारवाई करता येते.
'बेदखल कुळ म्हणजे काय?'
काही ठिकाणी सातबारा उतार्याच्या इतर हक्कत 'कु .का. ४३ च्या बंधनास पात्र' असा शेरा लिहलेला असतो. त्याचा अर्थ काय?
:-महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम ,कलम ४३ अन्वये, कुळाने कलम ३२, ३२-फ, ३२-आय, ३२-ओ, ३३-क किंवा ४३-१-ड अन्वये खरेदी केलेली तसेच कलम ३२-प किंवा ६४ अन्वय विक्री केलेली जमीन जिल्हा अधिकार्यािंच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरित करता येणार नाही, गहाण , बक्षीस , किव्वा पट्ट्याने देता येणार नाही
तथापि महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2014 मध्ये या काळामत सुधारणा केली आहे त्यानवे ज्या कुळांना कुळ कायदा कलम 32-म चे प्रमाणपत्र मिळून 10 वर्षाचा कालावधी लोटला आहे अशा जमिनीची खरेदी/विक्री/देणगी/पट्टा/गहन/आदलाबदल/अबहीहस्तांतरण करताना शासनाच्या पूर्व परावांगी ची गरज असणार नाही अशी तरतूद केली आहे.
ज्याला कलम 32-म चे प्रमाणपत्र मिळून 10 वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि त्याला सदर जमीन विकण्याची इच्छा आहे त्याने शेतजमीन विक्री करणीयपूर्वी त्याचा शेतजिीन वीक्रीचा इरादा तहसील कार्यालयात लेखी कळवावा लागतो. असा अर्ज मिळाल्यानतर दोन दिवसात तहसील कार्यालय त्या अर्जदारास तो वीक्री करणार असलेल्या शेतजमिनीची महसुल आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकमेचे लेखाशीर्ष नमूद असलेले चलन तयार करुन देते. ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधित शेतकर्याने, चलनाव्दारे शासकीय कारागरत जमा करावी. त्या नंतर तो विक्री व्यवहार करू शकतो. ''बेदखल कुळ म्हणजे काय?''
* बेदखल कुळ म्हणजे कोण?
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 2011 कलम १४ अन्वय कुळाच्या कसुरीमूळे कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतदू आहे . कुळाचा कसरूम्हणजे :
1 ) कोणत्यानी महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्या त्या वर्षाच्या 31 मे पूर्वी न भरणे.
2 ) जमिनीची खराबी अथवा कायम स्वरुपी नुकसान होईल असे कृत्य जाणूनबुजून करणे.
3 ) जाणूनबुजून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम कलम 27 चे उल्लंघन करून जमिनीची पोटविभागणी , पोटपट्टा किव्वा अभिहस्तांतरण करणे.
4 ) स्वता : जमीन न कसणे.
5 ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेती संलग्न जोडधंदासाठी न करता इतर प्रयोजनासाठी करणे.
उपरोक्त पध्दतीने कुळानि कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्यािंची लेखी नोटीस दीली असल्यास कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे . अशा कुळास बेदखल कुळ म्हणतात.
No comments:
Post a Comment