प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हजारात दोन हजार रुपये प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते या योजनेच्या तेरावा हप्ता जमा करण्याची कारवाई सुरू आहे त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयपीपी बी खात्याशी आधार क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे.
यासाठी हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमन च्या माध्यमातून गावातच उपलब्ध करून देण्यात आली आहे सद्यस्थितीत बँकेला आधार लिंक केलेली नाही पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने सहा हजार रुपयांचे वर्षाला अनुदान दिले जाते. संबंधित अनुदान जवळपास शेतकऱ्यांना दिल्यात मिळते मात्र तेवीस हजार एकत्रित प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही आपले बँक खात्याची आधार लिंक केले नसल्याची शेतकऱ्यानी आहे.
त्यामुळे किमान गावातून सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आधार लिंक होईल या हेतूने पोस्टाने आता ही सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे 72 तासात होणार लिंक यासाठी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे आय पी पी बी तर्फे गावात येऊन तरी ती सेवा देण्यात येणार आहे यासोबतच ज्याचे खाते उघडले गेले नाही त्याचे खाते उघडून देण्यात येणार आहे ते खाते उघडण्यास क्रमांक 48 ते 72 तासात जोडले जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना त्यांची बँक खाते आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी हा याद उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करावी. या योजनेच्या तेराव्या हप्ता साठी आधार लिंक संलग्न बॅंक खाते अनिवार्य असल्याने ippb मार्फत फेब्रुवारी या कालावधीत राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे.
केवळ आधारची गरज
ही आधार शेडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याचे अत्यंत सोपी व सुलभ आहेत सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतर जाण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment